June 19, 2024
Home » पर्यावरणप्रेमीतर्फे स्वच्छता अभियान

वाळुज महानगर

वाळूज महानगर जी-२० राष्ट्रसमूहाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने पर्यावरणप्रेमीतर्फे बजाजनगरात शनिवारी (दि.११) स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला.

सामाजिक विचार मंच, टेकडी पर्यावरण ग्रुप, वृक्षारोपण व वृक्ष फाऊंडेशन, सह्याद्री वृक्ष बँक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व पर्यावरणप्रेमींच्या संयुक्त विद्यमाने जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर बजाजनगरात या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळ पर्यावरणप्रेमींनी स्वयंस्फूर्तपणे या अभियानात सहभाग घेऊन बजाजनगरातील नाना-नानी पार्क मोहटादेवी मंदिर परिसर, महाराण प्रताप चौक, आदी परिसर स्वच्छ केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!