July 19, 2024
Home » दोन आरोपींना अटक करून चोरलेल्या १२ दुचाकीजप्त; वाळूज एमआयडीसी पोलिसांची कारवाई

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : एका मास्टर चावीने वाळूज परिसरातून दुचाकीचोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून १२ दुचाकी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी जप्त केल्याची कारवाई दि १८ जून रोजी करण्यात अली. अनंदा शांताराम कोळी वय 21 वर्ष रा. वाकडी ता.जि. जळगांव, व सतीष सपकाळे वय 22 वर्ष रा. कानडदा ता.जि. जळगांव असे दोन्ही आरोपींचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
दिनांक १३ जून रोजी होन्डा सी बी आर स्पोर्ट बाईकवर फिरणाऱ्या व्यतीवर संशय आल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता आरोपी वाळूज परिसरातून रेकी करून मास्टर चावीने दुचाकी चोरून पुणे व जळगाव येथे नातेवाईकला साथीदार सतीश सपकाळे याचा मदतीने विकत असल्याची काबुली दिली. दोन्ही आरोपींकडून ६ लाख ४० हजार रुपये किमतीच्या १२ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकारी व वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस वरिष्ठ निरीक्षक कृष्णा शिंदे जयंत राजूरकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मनोज शिंदे, पोउपनि प्रविण पाथरकर, पोह विनोद नितनवरे, बाळासाहेब आंधळे, पोअं. यशवंत गोबाडे, गणेश सागरे, हानुमान ठोके, सुरेश भिसे, नितीन इनामे, नवाब शेख, विठ्ठल शिंगाडे, जालिंदर रंधे, राजाभाऊ कोल्हे, समाधान पाटील,योगेश शेळके यांनी केली.

उत्कृष्ट कामगिरीबद्दल १० हजारांचा रिवॉर्ड

सदरील कामगिरी करणारे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना छत्रपती संभाजियानगरचे पोलिया उपयुक्त यांनी १० हजारांचा रिवॉर्ड दिला आहे.

——-

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!