July 23, 2024
Home » २४ सेकंदाची रील तरुणीच्या जिवावर बेतली; रील बनवतांना कारसह तरुणी दरीत कोसळून, दुर्दैवी अंत

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )-

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर मधील सुली भंजन येथे दुर्दैवी घटना घडली असून एका युवतीला रील बनवणं जीवाशी बेतला आहे यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे संभाजीनगरच्या शुली बंधन दत्त मंदिराजवळ ही मुलगी कार चालवताना रील बनवत होती त्यावेळेस तिने कार रिवर्स घेतली कार वरचा तिचा ताबा सुटला आणि कार रिव्हर्सच मागे दरीत जाऊन कोसळली या अपघातात या युवतीचा मृत्यू झालाय या घटनेतील मयत युवतीचे नांव श्वेता दिपक सुरवसे आहे, ही 23 वर्षीय तरुणी शहरात राहत होती..

श्नेता आणि तिचा मित्र हे छत्रपतीसंभाजीनगर येथुन कार ने सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी आले,या ठिकाणी मोबाईल वर रिल्स बनवयाला तिने मित्राला सांगितले मात्र ,रिव्हर्स गिअर पडुन,एक्सलेटवर दाब पडल्याने कार थेट डोंगरावरुन कंलंडत खाली गेली यात या युवतीचा मृत्यु झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!