July 18, 2024
Home » दबक्या पावलाने आले अन् केव्हा चोरी करून गेले, कुटुंबाला काळालेही नाही, घटना कॅमेरात कैद

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )-

छत्रपती संभाजीनगर : पेठेनगरमध्ये मध्यरात्री कुटुंब घरात झोपलेले असताना
चोरांनी खिडकीचे गज कापून प्रवेश करत चोरी करून लंपास झाले. ही घटना ७ जून रोजी सकाळी उघडकीस आली असून चोरी करण्यासाठी आलेले चोर हे सिसिटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. या चोरीमध्ये १८ हजार रोख चोरांनी चोरून नेली आहे. विलास गजभिये हे ६ जून रोजी आतील खोलीत झोपी गेले होते. रात्रीतून चोरांनी दुसऱ्या बेडरूमच्या खिडकीचे गज कापून प्रवेश करून कपाटातील रोख लंपास केली. छावणी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहे.

——

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!