July 23, 2024
Home » जोगेश्वरीमध्ये प्रतिबंधित गुटखा पकडला; तीन आरोपींसह ३ लाख ६ हजाराचा मुद्देमाल जप्त…

Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : प्रतिबंधित असलेला गुटखा विक्रीसाठी नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यावरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी जिगेश्वरी येथे दि १२ जून रोजी रात्री धाड टाकून तीन आरोपींसह एकूण ३ लाख ६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. अश्रफ अहमद बेग वय २७, रा भारतनगर वाळूज, अझरुद्दीन उर्फ पिता अहमद बेग वय ३२, रा कमळापूर व गुटखा विक्री करणारा सचिन नागराज म्हस्के रा सिडको वाळूज महानगर १ असे तिन्ही आरोपींचे नाव आहे. ही कारवाई वाळूज एमआयडीसी पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पथरकर, आमलदार हनुमंत ठोके, प्रशांत गोबाडे, गणेश सागरे, जालिंदर रंधे, मुळे यांनी केली.

———

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!