July 26, 2024
Home » जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनोखी वृक्षदिंडी

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : सामाजिक विचार मंच तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुधवारी दि ५ जून रोजी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन जनजागृती करण्यासाठी वृक्ष दिंडी काढण्यात आली.

या वेळी वृक्षांची रोपे पालखीत ठेऊन वृक्ष लागवडीसाठी घोषणा देऊन व पर्यावरण गीत गाण्यात आले तसेच पर्यावरण घोष वाक्यांचे फलक हातात घेऊन शेकडो महिला, पुरुषांनी सहभाग नोंदविला या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून साह्यक पोलिस आयुक्त संपतराव शिंदे यांची उपस्थिती होती तर मा. जिल्हा परिषद सदस्या रेखाताई नांदुरकर, रेखाताई हिंगणकर, पारसचंद साकला, मंचचे संस्थापक अध्यक्ष गजानन नांदुरकर, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ किर्तीकर, व्यसनमुक्ती प्रचारक डॉ संकपाळ, पोपटराव रसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंचचे अध्यक्ष केशव ढोले यांनी केले, सुत्रसंचलन प्रदिप माळी यांनी केले

तर उपस्थितांचे आभार वनश्री शिवाजी राऊत यांनी व्यक्त केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविंद्र शेलगावकर सर, पोपटराव थोरात, माणिक कुंभार, व्यंकटेश भोरे, रघुनाथ पेहलवान, ऋषीकेश पाटील, परमेश्वर गणाचार्य, विश्वनाथ धोंडगे, नंदकुमार कुलकर्णी, दत्ता भाऊ वाकडे, सुरेश वंजारी, सावता अवघडे, सुर्यकांत सणस, चिंतामणी शेटे, विनोद वडोदकर, विश्वनाथ धोंडगे, गणेश पळसकर, किशोर सेलकर, नितीन शेळके, दत्ता सुकासे, राजकुमार गोरगीले,ज्ञानेश्वर धुर्वे,, वाल्मिक धोक्रट,, संजय फलटणे, मेनिनाथ खरबडे,वैशाली अवघडे, संगीता पाटील, शालिनी ढोले, आशा दबडे, सविता राऊत, संगीता आवटे, किरण हणुमंते, रजनी ठाकरे,रुपाली फलटणे, सुशिला खरबडे, शितल हिंगणे आदींनी परिश्रम घेतले.

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

A mina de ouro inexplorada de Mostbet site oficial que praticamente ninguém conhece

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!