July 23, 2024
Home » ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनसच्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेत मोठे यश


ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनस बजाजनगर येथील ऑर्किड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ट्यूशन शिवाय नेत्रदिपक यश मिळवले. यशाचे शिखर गाठत यात २५ मुलांनी ९०% पेक्षाही जास्त गुण तसेस प्रेत्येक विद्यार्थ्यांने अतितटीची स्पर्धा करून १३५ विद्यार्थ्यांनी ७०% पेक्षाही जास्त गुण संपादित करून, घवघवीत यशासहित १००% निकाल कायम ठेवला खुराडे शंतनू, उबरहंडे आकांक्षा, पवार नागेश यांनी संस्कृत मध्ये १०० गुण व गोर्डे अर्पिता हिने गणितामध्ये १०० गुण प्राप्त केले. खुराडे शंतनू व म्हसे ऋतुजा यांनी ९५.% गुण प्राप्त करून पहिला क्रमांक मिळवला. मोगरे श्रद्धा व खेसे आदित्य यांनी ९४.२०% गुण प्राप्त करून दूसरा क्रमांक मिळवला, वारे महेश ९३%, शेंडगे मयूर ९२.६०%, शिगते अथर्व, गजभिये अलिशा, ससेमल गौरव यांनी अनुक्रमे ९२.४०% गुण प्राप्त केले. तसेस वसमतकर श्रेयश ९२.२०%, पवार रुपाली ९२% काळे साहिल ९१.६०% आवटे आकांक्षा, धनश्री कदम यांनी अनुक्रमे ९१.४०% गुण प्राप्त केले देशमुख प्रणव, आहेर कृष्णा प्रत्येकी ९१.२०%, रावले सोहम, पोळ शुभम, जगदाळे प्रज्ञा, शिंदे वेदिका यांनी अनुक्रमे ९०.८०% गुण प्राप्त केले. देशमुख ओम, सोनवणे बुद्धभूषण ९०.६०%, पाटेकर सार्थक ९०.४०% व रेडे प्राची, गायकवाड कौतुक, शेवाळे दिया, डिंगरे पृथ्वीराज यांनी प्रत्येकी ९०% गुण संपादीत केले. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंदानी तसेच पालक यांनी अभिनंदन करत, भविष्यातील वाटचालीसाठी शुभेछ्या दिल्या.

————

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!