July 21, 2024
Home » तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त भव्य धम्म रॅली…


वाळुज महानगर:- वडगाव कोल्हाटी येथील आनंद बुद्ध विहार च्या वतीने विश्वशांतीदुत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2568 व्या जयंतीनिमित्त भव्य धम्म रॅली खिरदान भोजदान आयोजन करण्यात आले असून सकाळी नऊ वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन पुज्यनिय भंत्तेगण व प्रमुख मान्यवर रमेश दादा गायकवाड माझी जि प सदस्य कृष्णा भाऊ साळे पाटील रमेश दाभाडे समता सैनिक दलाचे विलास पठारे सिद्धार्थ बनकर बाबासाहेब जाधव विजय गायकवाड रवी लोंढे गौतम लाटे जगन्नाथ निकम नामदेव पठारे अशोक निकम उपस्थित मध्ये धम्मरॅली झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात होणार आहे या रॅलीचा मार्ग आनंद बुद्ध विहार ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सावित्रीबाई फुले नगर पासून साजापूर वडगाव रोड समाप्ती साईबन हाउसिंग सोसायटी या ठिकाणी करण्यात आली आहे यावेळी परिसरातील नागरिकांना रमाबाई तायडे यांनी सामोयीक त्रिशरण पंचशील देऊन आनंद बुद्ध विहाराचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी तथागत भगवान बुद्धाच्या जीवनावर सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाचे आयोजन आनंद बुद्ध विहाराचे समितीने केले होते या कार्यक्रमाला परिसरातील पंचशील बुद्ध विहार आयोध्या नगर तक्षशिला बुद्ध विहार सलामपुरी नगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सलामपुरे नगर सिद्धार्थ बुद्ध विहार नागरिकांनी मोठ्या संख्येने पांढरे वस्त्र परिधान करून उपस्थित होते यावेळी आदींची उपस्थिती होती.

——-

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!