July 18, 2024
Home » भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा संयोजक पदी प्रा डॉ संजय सांभाळकर यांची नियुक्ती

बजाजनगर मधील दगडोजीराव देशमुख कॉलेज मधील उपप्राचार्य प्रा डॉ संजय सांभाळकर यांची भाजप पक्षाच्या भाजप शिक्षक आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर दक्षिण जिल्हा संयोजक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. यावेळी भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री संजय खांबायते यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. भाजप शिक्षक आघाडीचे मराठवाडा संयोजक प्रा संजय भातलवंडे यांनी त्यांची नियुक्ती केली. यावेळी मराठवाडा सह संयोजक श्रीमती ज्योती तुपे,उत्तर संयोजक श्री रंगनाथ लघाने, शहर संयोजक प्रा शाकीर राजा यांची उपस्थिती होती.

____________

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!