July 18, 2024
Home » आरोग्य विभागाकडून डॉ. सोळुंके पाटील हॉस्पिटलची पाहणी

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील डॉ साळुंके हॉस्पिटलमध्ये चुकीचे उपचार झाल्याची तक्रार आरोग्य विभागला एका रुग्णाचा नातेवाईकाने दिली होती. दि १६ मे रोजी आरोग्य विभागाच्या पथकाने डॉ साळुंके हॉस्पिटलची पाहणी करुन वरिष्ठाकडे अहवाल देणार असल्याचे सांगितले.

संजय निमोन यांची मुलगी भारती यांना डॉ साळुंके हॉस्पिटलकडून चुकीचे उपचार झाल्याचा आरोप निमोने यांनी करत आरोग्य विभागाकडे तक्रार करण्यात आली होती, त्यानुसार गंगापूर येथील आरोग्य पथकाने पूर्ण हॉस्पिटलची पाहणी करुन तो अहवाल वरिष्ठांकडे पाठवणार असून त्या अहवालानुसार कारवाई करण्यात येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. यावेळी गंगापूर तालुका आरोग्य अधिकारी आर. के तुपे, सहाय्यक गट विकास अधिकारी ए. एस. भालेकर, औषधी निरीक्षक अंजली मिटकर, विस्तार अधिकारी एच.एल. गोरे, आरोग्य सहाय्यक पंचायत समिती आर. टी. निकम, के. एस. झाटे, पोलीस आमलदार किशोर घुसळे, किरण पैठणकर आदींची उपस्थिती होती.

————————

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!