July 18, 2024
Home » बोगस मतदान करणाऱ्या ६ जणांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक आज दिनांक १३ मे रोजी सुरू असतांना बोगस मतदान करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी 1)शेख मोबीन शेख जलील अहेमद वय.35 वर्षे,रा. शहा काँलनी, उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर,2) सय्यद साजीद सय्यद साबेर वय.27वर्षे,रा.सागर हाँटेलच्या मागे,बुढ्डीलाईन, छत्रपती संभाजीनगर,3) अनिस खान मसुद खान वय.41 वर्षे, रा.जजीरा हाँटेल समोर बुढ्ढीलाईन छत्रपती संभाजीनगर, 4) सय्यद सलाउद्दीन शकुर सालार वय.39वर्षे रा.बुढ्डीलाईन छत्रपती संभाजीनगर,5) तारेख बाबू खान वय.23 वर्षे, धंदा. खाजगी नौकरी,रा.घर नं.5-1-30, बारापुल्ला किंग बेकरीजवळ, मिलकाँर्नर छत्रपती संभाजीनगर, ६. मुद्दसीर इमरान खान वय.१९ वर्षे, धंदा. खाजगी नौकरी रा. कोतवालपुरा छत्रपती संभाजीनगर या ६ जणांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींनी बोगस मतदान करण्यासाठी बोटावरील शाई रिन फैब्रिक नावाच्या व्हाईटनरने पुसून मतदान करण्याच्या तयारीत असतांना कारवाई करण्यात आली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दगडखैरे हे करीत आहे.

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!