July 23, 2024
Home » अतिथी हॉटेलवर सुरू होता वेश्या व्यवसाय; वाळूज एमआयडीसी पोलिसांकडून छापा…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : औद्योगिक परिसरातील कामगार चौकाजवळ वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या अतिथी हॉटेल व लॉजवर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दिनांक ९ मे रोजी दुपारी छापा टाकून कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औद्योगिक परिसरातील हॉटेल अतिथी येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून बनावट ग्राहक पाठवून छापा मारला असता एका महिलेसह हॉटेल चालक विजय बाबासाहेब बरबडे व मालक कृष्णा सोमनाथ काळे यांच्यासह एकूण ६१ हजार ५०० रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

———

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!