July 23, 2024
Home » वाळूज महानगरातील टुकार पोरांना आवार घाला; पोलिसांकडे नागरिकांची मागणी

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात रात्याने चालणाऱ्या महिला- मुलींची छेड काढणे, दुचाकीला कट मारून जोरजोरात सायलन्सरचे आवाज कारणे, टोळक्याने उभे राहून नागरिकांना त्रास देणे या प्रकारामुळे मोबाईल हिसकावणे, गळ्यातील चैन हिसकावणे हा प्रकार सर्रास होत असल्याने अशा टुकार पोरांना आवर घालण्याची विनंती नागरिकांकडून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्रा शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे.

यावेळी सागर शिंदे, किशोर खंड्रे, विशाल खंडागळे यांचासह आदींची उपस्थिती होती. तसेच असले प्रकार होऊ नये यासाठी आम्ही कारवाई करू असे यावेळी पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!