July 26, 2024
Home » बजाजनगरमध्ये पाण्यावरून हाणामारी; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये बजाजनगर येथे पाण्यावरून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाळूज एआयडीसी पोलीस ठाण्यात
ताराचंदखोसे यांच्या फिरीदीवरून भास्कर आरगडेसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोअरवेलचं पाणी भरण्यावरून भास्कर आरगडे आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी ताराचंद ठोसे आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली.

——

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

A mina de ouro inexplorada de Mostbet site oficial que praticamente ninguém conhece

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!