July 19, 2024
Home » जीप अंगावर घालून तरुण ठार तर वडील गंभीर जखमी, वाळूज येथील घटना

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : भाच्याने मुलीसोबत प्रेमविवाह केला केल्याच्या रागात दुचाकीवर जाणाऱ्या भाच्याच्या दुचाकीला बोलेरो गाडीची जोरात धडक देऊन चकाखील चिरडून खून केलीची घटना आज दि २८ रोजी वाळूज पोलीस ठाणे हद्द शेंडुवादा येथ घडली आहे. पवन शिवराम मोर वय २६ ओझर ता गंगापूर असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवन याने आपल्या मामाच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला. हा प्रेमविवाह मुलीच्या वडिल यांना मान्य नसल्याने त्याचा राग मनामध्ये होता. पवन हा आपल्या दुचाकीवरून शेंदुरवाडा- सावखेडा रोड वरून जात असतांना अचानक बोलेरो गाडीने दुचाकीला पाठीमागून धडक दिली, त्यामुळे पवन उंच उडून रत्यावर पडला आरोपीने पुन्हा गाडी वाळवून पवन यावे वडिलांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तसेच रोडवर पडलेल्या जखमी अवस्थेत असलेल्या पावण याच्या डोक्यावरून चाक घालून चिरडून ठार केले. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रोपी मामा सचिन भागचंद वाकचौरे रा धूपखेडा ता पैठण जिल्हा संभाजीनगर विरोधात ३०२, ३०७,३४ कलम अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक राजेंद्र सहाने हे करीत आहे.

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!