July 18, 2024
Home » अमानुष मारहाण करुन खून करणाऱ्या आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील साजापूर रोडवरील हॉटेल साई गार्डन रेस्टारंट या हॉटेलमध्ये राजू मुरकुटे व ज्ञानेश्वर देवरे यांना दि २३ मार्च रोजी अमानुषपणे मारहाण झाली होती. त्या मारहाणीमध्ये राजू मुरकुटे याचा मृत्यू झाला. तर ज्ञानेश्वर देवरे हा उपचार घेत आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खुनाचा तपास पोलीस अपनिरीक्षक संदीप शिंदे हे करीत आहे. आज दि २४ रोजी आरोपींना कोर्टामध्ये हजर केले असता ओम बुळे, सागर ढवळे, अंकुश मानकर या तिघांना २७ मार्च पर्यंत कोर्टाने पोलिस कोठडीचे दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!