July 25, 2024
Home » बजाजनगरमधील ऑर्किड ग्रुप संस्थेच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षण: उद्या नासाच्या शास्त्रज्ञ मिस लीना बोकील यांच्या हस्ते स्पेस लॅबचे उद्घाटन


ऑर्किड ग्रुप इन्स्टिट्यूशन्समध्ये उद्या दिनांक 5 जानेवारी २०२४ रोजी दुपारी 4 वाजता स्पेस लॅबचे उद्घाटन नासाच्या शास्त्रज्ञ मिस लीना बोकील यांच्या हस्ते होणार आहे. बजाजनगरमधील ऑर्किड ग्रुप संस्थेच्या इतिहासातील हा अविस्मरणीय क्षण आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला श्री.अनिल साबळे साहेब (माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे प्रादेशिक उपसंचालक आणि गंगापूरचे समाधान आरख साहेब (बीईओ) उपस्थित राहणार आहेत. यावेळी ऑर्किडचे अध्यक्ष विविध प्रतिनिधींचे सर्व स्टेकहोल्डर्स आपला बहुमोल वेळ देतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!