July 23, 2024
Home » बजाजनगरमधील ऑर्किड ग्रुपच्या विद्यार्थीनी श्रुतकिर्ती मिनिनाथ खलाटे हिने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत पटकावले सुवर्ण पदक…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : ऑर्किड टेक्नो स्कूलची विद्यार्थीनी श्रुतकिर्ती मिनिनाथ खलाटे हीने पुणे येथे क्रीडा व यूवक संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंर्गत जिल्हा क्रीडा परिषद् व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगगली येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकावले.

I’m यापूर्वी श्रुतकिर्तीने राज्यस्तरीय सब जुनिअर ज्युदो स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदक पटकावले होते. बजाजनगरमधील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनसमधील विद्यार्थी हे स्पर्धा परी‌‌क्षे बरोबर क्रीडा, NEET, JEE-(Main/Advance), NTSE, MTSE Scholarship, डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा अशा अनेक स्पर्धेत यशाचा ठसा उमटवत आहेत.विद्यार्थीनीच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंदानी तसेच पालक यांनी अभिनंदन करत, पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!