July 26, 2024
Home » बुलेटच्या कारवाईनंतर फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या दुचाकींवर पोलिसांची कारवाई ८७ दुचाकी जप्त करुन ५७१०० दंड वसूल…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत फटका सायलेंसरने असलेल्या बुलेटने हैदोस घातला होता अशा बुलेटच्या कारवाई नंतर आता फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकीवर कारवाई करण्यात आली यामध्ये एकूण ८७ दुचाकीवर कारवाई करुन ५१००० रू चा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई आज दि १६ रोजी
मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, श्री नितीन बगाटे यांचे आदेशावरून MIDC वाळुज पोलीसाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली होती.
मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1 नितीन बगाटे, यांचे मार्गदर्शना खाली मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश आघाव, सपोनि गौतम वावळे, पोउपनि श्री गणेश गिरी, पुंडलीक डाके, संदीप शिंदे, दिपक रोठे, शिवाजी घोरपडे, स्वाती उचीत, प्रविण पाथरकर, आशोक इंगोले, पोह/ किशोर घुसळे, शिवाजी वाडेकर, एकनाथ गिरी, पोअं. सतवंत सोहळे, सुरेश भिसे, सुरेश कचे, यांनी सदरची कामगिरी केलेली आहे.

नागरीकांनी वाहन कायदयाच्या नियमांचा भंग करूनये, वाहतूक नियम पाळावे, असे आवाहन बुलेटच्या कारवाईनंतर फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या दुचाकींवर उपयुक्तांची कारवाई ८७ दुचाकी जप्त करुन ५७१०० दंड वसूल…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत फटका सायलेंसरने असलेल्या बुलेटने हैदोस घडला होता पोलिसांच्या कारवाईनंतर फँन्शी नंबर प्लेट, व कर्कष हॉर्न, फटाका सायलन्सर, असलेल्या वाहन चालकावर MIDC वाळुज पोलीसांनी केली दंडात्मक कारवाई

पोलीस ठाणे MIDC वाळूज, हद्दीत विना क्रमांकाच्या, दादा, मामा, काका, धार्मीक, तसेच राजकीय नेत्यांचे, महापुरुषांचे फोटो वहनांच्या नंबर प्लेटवर टाकून  स्वत:ची व वाहनांची ओळख लपवून हद्दीत सुसाट फिरणाऱ्या वाहतूक नियम न पाळणाऱ्या वाहन चालकावर कार्यावाही करण्यासाठी मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, श्री नितीन बगाटे यांचे आदेशावरून MIDC वाळुज पोलीसाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली होती.
विशेष मोहीम दरम्यान पोलीस ठाणे MIDC वाळुज हद्दीतील एकूण 108 वाहने पोलीस ठाणे चे 5 अधिकारी व 20 अंमलदार यांचे पथकाने सदरची वाहने पोलीस ठाणे येथे आनून वाहतूक पोलीस यांची मदत घेवून वाहतूक कायदया प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. त्यात एकूण  87 वाहनावर 57,100/- रुपये दंड, आकारण्यात आलेला आहे.   

मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1 श्री नितीन बगाटे, यांचे मार्गदर्शना खाली मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश आघाव, सपोनि गौतम वावळे, पोउपनि श्री गणेश गिरी, पुंडलीक डाके, संदीप शिंदे, दिपक रोठे, शिवाजी घोरपडे, स्वाती उचीत, प्रविण पाथरकर, आशोक इंगोले, पोह/ किशोर घुसळे, शिवाजी वाडेकर, एकनाथ गिरी, पोअं. सतवंत सोहळे, सुरेश भिसे, सुरेश कचे, यांनी सदरची कामगिरी केलेली आहे.
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन वरीष्ट पोलीस निरीक्षक अविनाश अघाव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!