July 19, 2024
Home » बजाजनगरमध्ये दुर्दैवी घटना; दोन चिमुकल्यांचा पाण्यात पडून मृत्यू ..

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा संदीप लोखंडे –

वाळूज महानगर : बजाजनगरमध्ये इंद्रप्रस्थ कॉलनीमध्ये दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज दि १५ रोजी सायंकाळी ३.४५ वाजता घडली. समर्थ राहुल देशमुख वय ८ वर्ष व चैतली राहूल देशमुख वय १० वर्ष असे मयत झालेल्या दोन चिमुकल्यांची नाव आहे. या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून घटनेमुळे बजाजनगर मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!