July 21, 2024
Home » ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनसच्या विद्यार्थ्यांचे डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत यश

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी वाटचाल कायम ठेवत शेक्षणिक सत्र २०२३-२०२४ मध्ये झालेल्या डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत ८१ विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवले. यात ११ विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेस इयत्ता ९ वी मधून अभिषेक तेजप्रताप सिंग, राज रामेश्वर राऊतराय, वेण्केटेश सचिन वाघ, अश्विनी सखाराम केंद्रे, देवाशिष विष्णुदास पाटील, साई अरुण चौधरी, सुरज रमेश डोंगरे, सुरज सुग्रीव कदम तर इयत्ता ६ वी मधून सोहम तानाजी भोसले, ओम राजीव ढोले, हर्षवर्धन विकास. हे विधार्थी पात्र ठरले आहे.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंदानी तसेच पालक यांनी अभिनंदन करत, पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या दिल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!