July 26, 2024
Home » मराठा आरक्षणासाठी पोलीस आमलदार पदाचा राजीनामा…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे अंतरावली सराटी येथे उपोषण सुरु आहे, राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन, उपोषण सुरू असतांना जालना येथील एका मराठा पोलीस अमलदार शिवाजी सटावाजी भागडे ( नेमणूक पोलीस मुख्यालय जालना ) यांनी आपल्या पदाचा राजीनामा पोलीस अधिक्षक यांच्याकडे दि. २७ रोजी दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी सर्व स्तरांमधून पाठिंबा मिळतांना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!