July 23, 2024
Home » मुलीच्या जन्माचे फटाके फोडून आनंदउत्सोव

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : ( संदीप लोखंडे ) –

वाळूजमहानगर : कालच्या पहाटे तिसगांव परीसरातील काही तासात जन्माला आलेल्या मुलीला भर रस्त्यावर टाकून गेल्याच्या घटनेला काही तास होत नाही तोच त्या घटनेच्या काही अंतरावर असलेल्या साक्षी रेसिडेन्सी सोसायटीतील प्रदुन्य मिराम, स्वाती गिराम यां दाप्त्तयांनी (दि.19) रोजी मुलीच्या जन्मानंतर फटाके,हारतुरे,फुलाचा वर्षाव करून आनंदउत्सोव साजरा करण्यात आला.याच परीसरात चोवीस तासांच्यापूर्वी झालेल्या घटनेची मानसिकता मुलीला दुय्यम स्थानी ठरवल्याचे समजते तर दुसरीकडे याच तिसगांव चौफुलगतील गिराम परीवाराने मुलीला लक्ष्मीस्वरूप मानून आनंद गगनात मावेना असे मत व्यक्त केले .यावेळी सोसायटीतील अतुल वानखेङे,कृष्ण धोञे,श्रीधर लोढे,अमोल वानखेङे,राजूगुरव, प्रकाश वानखेङे,प्रकाश बसवदे,दिलीप ठाकुर,मनोज राठोङ,संतोष तिवाङे,सातदिवे, चव्हाण आदीची उपस्थिती होती.

….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!