July 25, 2024
Home » समृद्धी महामार्ग अपघातातील 12 जणांच्या मृत्यू प्रकरणात दोन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक

रविवारी समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये बारा जणांचा मृत्यू झाला, तर 15 जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणात आता दोन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर, (16 ऑक्टोबर ) संदीप लोखंडे – रविवारी समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये बारा जणांचा मृत्यू झाला तर पंधरा जण गंभीर जखमी झाले होते. मिनी ट्रॅव्हल्सने समोर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला. दरम्यान आरटीओ अधिकारी वाहनाचा पाठलाग करत असल्यामुळे हा अपघात झाल्याचं समोर आलं होतं. आता या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

आरटीओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणात दोन आरटीओ अधिकारी आणि चालकावर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर या प्रकरणात तिघांना पोलिसांनी अटक केलं आहे. प्रदीप राठोड आणि नितीनकुमार बोराळकर अशी अटक करण्यात आलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांची नावं आहेत. तर ब्रिजेश चंदेल असं चालकाचं नाव आहे. संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून, अपघाताबाबत आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

——

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

A mina de ouro inexplorada de Mostbet site oficial que praticamente ninguém conhece

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!