July 23, 2024
Home » आत्महत्या करण्यासाठी डोंगरावरून उडी मारण्याचा प्रयत्नात असलेल्या महिलेचे प्राण वाचवल्याने पोलिसांचा सन्मान

(न्युज मराठवाडा वृत्तसेवा) :वाळूज महानगर / प्रतिनिधी- अनिकेत घोडके

छत्रपती संभाजीनगर पोलीस दलाचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत पोलीस मुख्यालय प्रशंसापञक देऊन सन्मान केला आहे. या कौतुकामुळे काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.


पोलीस ठाणे एमआयडीसी वाळुज हद्दीतील खवड्या डोंगरावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेली महिलेस आत्महत्या करण्यापासून परावृत्त करून डोंगरावरून खाली उतरविले, अशा प्रकारे त्वरीत तत्परता दाखवून महिलेचे प्राण वाचविले. या प्रशंसनीय कामगिरीमुळे एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, विनोद नितनवरे, धीरज काबलीये, राजाभाऊ कोल्हे, किशोर गाडे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
अशा स्वरूपामध्ये केलेल्या कामाची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मध्ये काम करण्यामध्ये नवीन ऊर्जा आणि उमेद निर्माण होत असते तर कौतुकामुळे कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.


Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

Orhidi.com - The All-Encompassing Erotic ExperienceOrhidi.com-Erotic classifieds portals currently attract over 10 million visits per month and continue to grow…

Read More..

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा खून, रांजणगाव येथील घटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!