July 23, 2024
Home » पाच दुचाकीसह चार चोरट्यांना वाळूज एमआयडीसी पोलिसांकडून अटक…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांना मिळालेल्या गोवानिय माहितीनुसार तिसगाव चौफुली येथे दोन व्यक्ती दुचाकी विक्रीसाठी येणात असल्याची माहिती मिळाली, या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून माहितीप्रमाणे तेथे चार व्यक्ती आले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केले. सुनील संजय माहेर रा चिकलठाणा, राहुल छोटू लोखंडे रा बजाजनगर, दिपक राजू बताडे रा शिवाजी नगर, संभाजीनगर , विष्णू ज्ञानेश्वर सोनवणे रा छत्रपती नगर वडगाव कोल्हाटी असे चारही दुचाकी चोरट्यांचे नाव आहे. त्यांनी वाळूज परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली असून त्यांचाकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे.

ही कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री मनोज लोहिया, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1, मा. श्री नितिन बगाटे मा.सहा.पोलीस आयुक्त छावणी विभाग श्री आशोक थोरात यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश आघाव, पो.नि. श्री गणेश ताटे, सपोनि गौतम वावळे, पोउपनि दिपक रोटे, धिरजलाल नंदलाल काबलिये, सुरज भिसे, नितीन इनामे, सुरज अग्रवाल, यशवंत गोबाडे, हनुमान टोके, सुरेश कचे, राजाभाऊ कोल्हे, यांनी केलेली आहे.

या दुचाकी केल्या जप्त

1)बजाज 220 काळ्या रंगाची विना क्रमांकाची मो.सा. जिचा चेसीस नंबर MD2A13EZ0GCL0964 व इंजिन नंबर DKZCGL79508 असा असलेली जु.वा.कि. अं
(पो.स्टे. MIDC वाळुज गुरन 824/2023 कलम 379 भादवि ) 60,000/- रु. कि.ची होन्डा कंपनीची काळ्या रंगाची विना क्रमांकाची पॅशन प्रो. मो.सा. जिचा चेसीस नंबर MBLHAR197HHC16064 व इंजिन नंबर HA10ACHH83788 असा जु.वा.कि.अं. ( पो.स्टे क्रांती चौक गु.र.नं. 220/2023 कलम 379 भादवि ) 65000/- रु. कि. ची होन्डा कंपनीची विना क्रमांकाची लाल काळ्या रंगाची पेंशन मो.सा. जिचा चेसीस नंबर
MBLJA12ACDGL01909 व इंजिन नंबर JAI2ABDGL00350 असा जु.वा.कि.अं.. ( पो.स्टे. पाचोड गु.र.नं. 283 / 2023 कलम 379 भादवि ) 55000/- रु. कि.ची एच.एफ. डिलक्स कंपनीची विना क्रमांकाची काळ्या रंगाची मो.सा. जिचा चेसीस नंबर MBLHAR05XH91G5123 व इंजिन नंबर HA11EPH9G05293 असा जु.वा.कि. अं.
50,000/- रु. कि.ची हिरो कंपनीची ग्लॅमर कंपनीची विना क्रमांकाची लाल काळ्या रंगाची मो.सा. जिचा चेसीस नंबर MBLJA06ES9GL90271 व इंजिन नंबर JA06EB9GL10101 असा जु.वा. कि. अं.
अशा एकुण तिन लाख साठ हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या 05 मोटर 04 आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या असून एकुण 05 गुन्हे उघडकीस आनलेले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!