July 20, 2024
Home » चार दुचाकीसह एक दुचाकी चोराला वाळूज एमआयडीसी पोलिसांकडून अटक

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : वाळूज महानगर व इतर परिसरातून विविध ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या एक आरोपिसह ४ दुचाकी एकूण ३ लाख २० हजाराचा मुद्देमाल वाळूज एमआयडीसी पोलिसांनी (दि ३०) रोजी जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २९ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गोपणीय बातमीवरून चोरीच्या मोटर सायकल विक्रीसाठी एक व्यक्ति येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी संपळा लावला एक स्प्लेंडर प्रो काळ्या रंगाची एम एच २० सी एम १४६१ घेवून आलेल्या व्यक्तीला पोलिसांनी विचारपूस केली केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. हनुमान नाना अकोलकर वय 35 वर्ष रा अयोध्या नगर वडगाव को.ता.जि छत्रपती संभाजीनगर असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पोलीस ठाणे एम वाळुज येथे दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असून त्याचकडून एकूण चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. मोटर सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्यातील दोन दुचाकी पाचोट पोलीस स्टेशन हद्दीतील व एक दुकाची वाळुज पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केल्याचे आरोपीने सांगीतले आहे. सदर आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई ही मा.पोलीस आयुक्त श्री मनोज लोहिया, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ – 1. मा. श्री नितिन बगाटे मा.सहा. पोलीस आयुक्त छावणी विभाग श्री आशोक थोरात यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश आघाव, पो. नि. श्री गणेश ताठे, सपोनि. गौतम वावळे, पोउपनि दिपक रोटे, धिरजलाल नंदलाल काबलिये, सुरज भिसे, सुरज अग्रवाल, यशवंत गोबाडे, हनुमान ठोके, सुरेश कचे यांनी केलेली आहे.

या दुचाकी केल्या जप्त

1) 80,000/- रु. ची हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेन्डर प्रो क्रमांक MH 20 CM 1461 जिचा इंजिन नंबर MBLHA10ASCHJ24095 व चेसिस नंबर HA10ELCHJ30106 असा जु.वा.कि.अं.

2) 80,000/- रु ची होंडा कंपनीची ड्रीम युगा काळे रंगाची विना क्रमांकाची जिचा इंजिन नंबर ME4JC58ACFT066319 व चेसिस नंबर JC58ET4866990 असा जु.वा. कि. अं.

3) 80,000/- रु ची हिरो कंपनीची काळे रंगाची स्प्लेंडर प्लस दुचाकी विना क्रमांकाची जिचा चेसी क्रमांक 03C2OF42296 व इंजीन क्रमांक 03C18E46081 असा जु वा किं अं 4) 80,000/- रु ची हिरो होंडा कंपनीची काळे रंगाची स्प्लेंडर दुचाकी विना क्रमांकाची जिचा चेसी क्रमांक MBLHA10EYBHB13445 व इंजीन क्रमांक HA10EFBHB19160 असा असलेली जु वा किं अं

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!