July 23, 2024
Home » सिडकोच्या दुर्लक्षामुळे गार्डनची दुरावस्था: परिसरात सापा सारख्या विषारी प्राण्यांचा वावर… 

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर मधील देवगिरी नगर मधील डी सेक्टरमध्ये असलेल्या गार्डनची दुरवस्था झाली आहे, नागरिकांनी तोंडी व निवेदनाद्वारे वारंवार सांगूनही सिडकोने हा परिसर साफ न केल्याने गार्डनमधून विषारी प्राणी बाहेर येऊन नागरिकांच्या घरात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

देवगिरी नगर मधील डी सेक्टर मध्ये आज दि 30 रोजी सकाळी एक साप घराकडे जाताना नागरिकांना दिसला, नागरिकांना तत्काळ सर्पमित्राला बोलाऊन टो साप पकडला परंतु ह्या परिसरात सारडा, उंदीर, मुंगूस व इतर प्राण्यांचा नेहमी परिसरातील रहिवाशांना त्रास होत आहे. परंतु सिडकोकडून कोणतीही दाखल घेतली जात नसल्याने या प्राण्यांमुळे काही घटना घडल्यास त्याला सिडको अधिकारी जबाबदार असणार असे तेथील रहिवासीयांचे म्हणेने आहे.

 

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

Orhidi.com - The All-Encompassing Erotic ExperienceOrhidi.com-Erotic classifieds portals currently attract over 10 million visits per month and continue to grow…

Read More..

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा खून, रांजणगाव येथील घटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!