July 18, 2024
Home » शहरातल्या माणसांनी गावपण जपलं पाहिजे – प्रा. डॉ. समाधान इंगळे

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : (संदीप लोखंडे) –

वाळूज महानगर : माणसं गावाकडून शहराकडे आली, शहरात मोठमोठ्या बंगल्यामध्ये राहू लागली, आपलं राहणीमान कितीही उच्चभ्रू असू द्या पण आपल्या अंतःकरणातलं गाव मात्र कायम जिवंत ठेवा. गावातला प्रेम जिव्हाळा आपल्या वागण्या बोलण्यात असला पाहिजे, शहरातल्या माणसांनी अंतःकरणातील गावपण जपलं पाहिजे. असे मत प्राध्यापक डॉक्टर समाधान इंगळे यांनी व्यक्त केले. राजनगर वाळूज महानगर १, छत्रपती संभाजीनगर येथे गणेश उत्सवा निमित्त प्रा. डॉ. समाधान इंगळे यांच्या प्रबोधन पर व्याख्यानाचा व कवी सुनील उबाळे यांच्या कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कर्यक्रमाला राजनगर सोसायटीचे अध्यक्ष शालिग्राम सहाने, उपाध्यक्ष गौतम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्याण महाजन, सचिन घोडके, सुधीर चोपडे, संतोष बोर्डे, निवृत्ती चव्हाण, मुकेश गिरी,राजेश्वर भुताळे,शरद मोरे, रामभाऊ चव्हाण , कचरू गायके, राकेश भांबरे,प्रशांत वाढवणे, चक्रधर डाके यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला राजनगर मधील व परिसरातील महिला, पुरुष, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्ती चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन कचरू गायके यांनी केले.

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!