July 20, 2024
Home » तालुकास्तरीय कुस्तीसपर्धेत सार्थक शेळके प्रथम

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

गंगापूर : गंगापूर येथील मुक्तानंद महाविद्यालय येथे झालेल्या तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धा दि 15 सप्टेंबर, रोजी पार पडली यामध्ये 41 किलो वजन गटात लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर माध्यमिक विद्यालय डोणगाव प्रशालेचा विद्यार्थी सार्थक किशोर शेळके प्रथम आला. त्याची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे. त्त्याचे सर्जेराव शेळके (आजोबा) योगेश शेळके (काका) यांनी अभिनंदन केले. आणि पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. त्याला कोच म्हणून त्याचे वडील किशोर शेळके यांचे मार्गदर्शन लाभले.

———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!