July 22, 2024
Home » झाडाला उलटे लटकून घेत मराठा समाजाचे आंदोलन; आंदोलनदारम्यान दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी..

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

सिल्लोड : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे, अंतरवाली सराटी येथे आंदोलन करते मराठा बांधवांवर दाखल खोटे गुन्हे तात्काळ रद्द करावे या मागणीसाठी सकल मराठा समाज सिल्लोड तालुक्याच्या वतीने मंगरूळ फाटा येथे झाडाला उलटे लटको आंदोलन करण्यात आले व यावेळी राज्य सरकारला मराठा आरक्षण तात्काळ लागू करा अन्यथा आम्ही आज झाडाला लटकलो उद्या सरकारला लटकवू, मराठा समाजाकरता मागील बारा दिवसापासून उपोषणाला बसलेले जरांगे पाटील यांच्या जीवितास काही धोका झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल. मराठा समाज शांततेने आंदोलन करतो आहे या आंदोलनाचे अंत पाहू नका अन्यथा उद्रेक होईल असा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला यावेळी आंदोलन करते मारुती पाटील वराडे, प्रवीण पा. मिरकर,शिवाजी पा.दाभाडे,प्रमोद पा.दौड,बंटी पाटील शिंदे,अनिल पा.बनकर,राजू बर्डे,आशिष गोराडे,दत्ता पाटील पांढरे,पंकज गोराडे,सोमनाथ राऊत,अक्षय पाटील मगर,सुखदेव पा. भगत,अक्षय पाटील,वैभव तायडे,अजय कोलते,डॉ.निलेश मिरकर,डॉ.शेखर दौड,डॉ.अकाते,सुनील पा.पांढरे,विजय सोनवणे,मयूर क्षीरसागर,विशाल सोनवणे,निलेश काकडे, सांडू पुंगले,सचिन पा.गव्हाणे,युवराज वराडे,रत्नाकर ढवळे,मनोज दौड,मनोज कळम,सचिन पाटील साळवे यांच्यासह सकल मराठा समाजाचे समाज बांधव व इतर समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!