July 20, 2024
Home » बजाजनगरमध्ये आठ जुगार खेळणारांना अटक

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : बजाजनगरात मंगळवारी सायंकाळी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी छापा मारून झन्ना- मन्ना जुगार खेळणाऱ्या ८ जणांना पकडले. त्यांच्याकडून सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकातील सुनील कांबळे यांच्या इमारतीत जुगार सुरू असल्याची माहिती दुय्यम निरीक्षक गणेश ताठे यांना समजली. पथकाने छापा मारला.

बाळू नागनाथ नीळकंठ, भाऊसाहेब रामराव वेताळ, शेख अजीज उस्मान, शेख जावेद रज्जाक (सर्व रा. रांजणगाव), सिद्धार्थ गजाराम वाघमारे (रा. कमळापूर), विकास, (रा. शिवाजीनगर, वाळूज), सुमंत रवी खरात (रा. एन १३), किशोर रतन तुरे (रा. बजाजनगर) यांना पकडले. ७ दुचाकी, ८ मोबाइल, रोख २ हजार ४२० रुपये, खुर्च्या टेबल, संगणक, पत्त्याचा कॅट असा ६ लाख ९ हजार ४२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक गणेश ताठे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोकों अविनाश ढगे, पोकॉ. यशवंत गोबाडे, पोकॉ. सूरज अग्रवाल, पोकॉ. राजाभाऊ कोल्हे, पोकॉ. नितीन इनामे, पोकॉ. दीपक मतलबे यांनी यशस्वीपणे पार पाडली

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!