July 18, 2024
Home » प्रा डॉ संजय सांभाळकर यांना लायन्स क्लब चा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : लायन्स क्लब औरंगाबाद च्या वतीने दिला जाणारा 2023 चा आदर्श शिक्षक पुरस्कार दगडोजिराव देशमुख महाविद्यालय वाळूज येथील उपप्राचार्य व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ संजय सांभाळकर यांना माजी विभागीय आयुक्त मा.डॉ पुरूषोत्तम भापकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दि 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त मराठवाडा महसूल प्रबोधिनी सभागृह, खोकडपुरा औरंगाबाद येथे पुरस्कार देण्यात आला यावेळी क्लब चे अध्यक्ष श्री नितीन चेचाणी, श्री मालपाणी, श्री चटर्जी, प्राचार्य डॉ सतीश सुराणा आदी मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. या वर्षातील डॉ सांभाळकर यांना दिल्या गेलेला हा तिसरा पुरस्कार आहे. त्यांचे या निमित्त सर्व क्षेत्रातून अभिनंदन केल्या जात आहे.

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!