July 26, 2024
Home » मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे फोटोंची राखोळी करत रस्ता रोखो आंदोलन…

जालना जिल्हातील लाठीमार घटनेचा सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे निषेध…

न्युज मराठवाडा वृत्तसेवा: सिल्लोड

जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील गोळेगाव चौफुली वर वाहने थांबवून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.यावेळी संतप्त आंदोलकांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांचे फोटो सुध्दा जाळले.

सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे तालुकाउपाध्यक्ष योगेश पाटील बनकर यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर वाहने थांबवून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.तसेच मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांचे फोटो जाळून आंदोलकांनी संताप व्यक्त केले.यावेळी पंचक्रोशीतील मराठा युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अजिंठा पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंठा पोलिसांनी चोख बंदोबस्त बजावला.


Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

A mina de ouro inexplorada de Mostbet site oficial que praticamente ninguém conhece

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!