July 26, 2024
Home » संभाजीनगरमधील अजून एका बँकेवर अरबीआयचे निर्बंध ठेवीदार चिंतेत

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २९ ऑगस्ट रोजी अजिंठा नागरी सहकारी बँकेवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे संचालकांना निधीची उलाढाल, गुंतवणूक, कर्ज नूतनीकरण, नवीन ठेवी स्वीकारणे आदींवर बंदी आली आहे. आता मलकापूर, आदर्शनंतर अजिंठा नागरी सहकारी बँकेवर निर्बंध आल्याने हजारो ठेवीदार हवालदिल झाले आहेत.p

अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या गैरकारभारावर आरबीआयने ताशेरे ओढले आहेत. बँकिंग नियमितीकरण कायदा १९४९ च्या कलम ३५, कलम १ मधील उपकलम १ आणि कलम ५६ नुसार कडक निर्बंध घातले आहेत. आरबीआयच्या मान्यतेशिवाय कोणत्याही कर्जाचे नूतनीकरण करता येणार नाही. निधीची उलाढाल आणि नवीन ठेवी स्वीकारणे, हस्तांतरण, करार करण्यावर बंदी घातली आहे. यामुळे हजारो ठेवीदारांचा जीव पुन्हा एकदा टांगणीला लागला आहे. दरम्यान, हे निर्बंध मंगळवारपासून लागू झाले असून सहा महिन्यांनंतर बँकेच्या कारभाराचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तोपर्यंत बँकेचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

Orhidi.com - The All-Encompassing Erotic ExperienceOrhidi.com-Erotic classifieds portals currently attract over 10 million visits per month and continue to grow…

Read More..

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

A mina de ouro inexplorada de Mostbet site oficial que praticamente ninguém conhece

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!