July 26, 2024
Home » युवकांचा छावा संघटनेत जाहीर प्रवेश

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या प्रेरनेने व कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष किशोर पाटील शिरवत यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि.२९) अनेक युवकांनी छावा संघटनेत प्रवेश केला.
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अमोल काळे पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी शिवाजी नारायण मोरे पाटील यांची संभाजीनगरच्या युवक जिल्हाउपध्यक्ष पदी तर उत्तम झळके पाटील यांची युवक तालुकाध्यक्ष ( पश्चिम ) तसेच गोरख बडे यांची तालुका सचिव पदी निवड करण्यात आली. यावेळी गंगापुर तालुका अध्यक्ष श्री पवन पोटफाडे पा. राजू भालेराव , रवि इंगोले , कृष्णा हिवाळे , पांडुरंग शिवरत , वैभव कदम , अरुण गिरी , विकास पंडित , ऋषिकेश पवार , महादेव मोरे , प्रभाकर मोरे , दिपक जाधव , हिरामन शिंदे ,,दीपक गायकवाड़ , मिलिंद लोमटे , नीलेश बडेराव , राहुल गायकवाड, अभिषेक सुखदानी, दीपक जाधव , आदी कार्यकर्त्यांनी अ. भा. छावा संघटनेत जाहिर प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!