July 25, 2024
Home » कसोडा परिसरातील एका विहिरीत आढळला पुरुषाचा संशयास्पद मृतदेह

न्यूज मराठवाडा वृयसेवा

वाळूज महानगर ; वाळूज परिसरातील कसोडा भागामध्ये एका विहिरीत पुरुषाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याची घटना दि २७ रोजी उघडकीस आली.
दगडू देवराव जाधव पळसखेडा भोकरदनजि जालना असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, कसोडा शिवरातील गट नंबर १४४ चतरू भिकन यांच्या शेतात विहिरीमध्ये सदरण ३५ वर्षीय पुरुष जातीचा मृतदेह आढळल्याचा पोलिसांना माहिती मिळते, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढून प्रथम उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. परंतु नेहमी ही आत्महत्या की हत्या हे पोस्ट मॉर्टम रिपोर्टनंतर कळेल असे पोलिसांचे म्हणेने आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!