July 18, 2024
Home » महिलेचे मंगळसूत्र चोरले

(न्युज मराठवाडा वृत्तसेवा) :वाळूज महानगर / प्रतिनिधी- अनिकेत घोडके

दर्शनासाठी गेलेल्या एका ४४ वर्षीय महिलेचे मंदिरात दर्शन घेत असताना, गळयातील ५५ हजार रुपये किमतीचे सोन्यांचे गंठण चोरल्याची घटना रविवारी (दि. २०) दुपारी १.३० वाजेच्या सुमारास बजाजनगर येथे घडली.

जयश्री जावळे, रा. शिवालय चौक, बजाजनगर ह्या रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास स्वामी समर्थ केंद्र मंदिरात मुल्य बाल संस्कार केंद्राची आढावा बैठक व दर्शनासाठी गेल्या होत्या. बैठक संपल्यानंतर दुपारी १.३० दर्शन घेत असताना, त्यांच्या गळ्यातील २३ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले. त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा ओरडा केले असता तेथील भाविकांनी त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.


Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!