July 19, 2024
Home » रांजणगावच्या पोलिस पाटलास मारहाण

(न्युज मराठवाडा वृत्तसेवा) :वाळूज महानगर

महिलेस प्रमाणपत्र न दिल्यामुळे रांजणगावच्या सरपंच पतीने पोलिस पाटलांस शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.

‘राहुल जाधव हे रांजणगावचे पोलिस पाटील आहेत. सरपंच योगिता महालकर यांचे पती प्रभाकर महालकर यांनी जाधव यांना फोन करून अमोल ठाकूर यांच्या घराजवळ येण्यास सांगितले. जाधव गावात गेले असता तेथे अमोल ठाकूर, मगन सवई, अशोक गोरे हे तिघे बोलत उभे होते. प्रभाकर महालकर यांनी राहुल जाधव यांना ‘तू सोनुनेबाईंना प्रमाणपत्र का दिले नाही? असे म्हणून शिवीगाळ व मारहाण केली. पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर जिवे मारण्याची धमकी दिली.

जाधव यांच्या फिर्यादीवरून महालकरविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक जायभाये तपास करीत आहेत.


Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!