July 18, 2024
Home » “येउद्या कितीही कष्ट, पाठीशी आहे महाराष्ट्र” शरद पवारांच्या स्वाभिमान सभेचा Teaser Release

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाने महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यातीलच उद्या (१७ ऑगस्ट) बीड येथे स्वाभिमान सभा होणार असून त्याआधी राष्ट्रवादीकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. उद्या होणाऱ्या सभेचा हा टीझर असून या सभेसाठी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे हे नेते उपस्थित असणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीने शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये बाप तो बापच, स्वाभिमान सभा, येऊदेत कितीही कष्ट, पाठीशी उभा अख्खा महाराष्ट्र, मी साहेबांसोबत, लढा विचारांचा महाराष्ट्राच्या हिताचा असे नारे देण्यात आले आहेत.

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!