July 23, 2024
Home » सावत्र बापाकडून १३ वर्षाचा मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी ५ महिन्याची गरोदर

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
वाळूज महानगर : वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावत्र बापानेच आपल्या अल्पवयीन १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिला ५ महिन्याची गरोदर केल्याची घटना दि ३१ जुलै रोजी उघड झाली असून ६० वर्षीय आजोबाच्या फिर्यादीवरुन वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि ३० जुलै रोजी सकाळी ९ वा सुमारास फिर्यादीचा जावई याने फोन करून सांगितले की, पिडीत मुलगी ही हातपाय वाकडे करु लागली असून तिला झटके येत आहे. फिर्यादी व त्यांचा मुलगा असे दहेगाव येथे येवून पिडीत मुलीस गंगापुर घाटीमध्ये घेवून गेले तेथे डॉक्टरांनी औषधोपचार करून पुढील उपचारासाठी घाटी दवाखाना औरंगाबाद येथे जाण्याचे सांगितल, दि ३० जुलै रोजी दु १ वा सुमारास पिडीत घाटी दवाखाना औरंगाबाद येथे उपचार कामी दाखल असता डॉक्टरांनी पिडीत मुलीची तपासणी करुन ती 5 महिण्याची गर्भवती असल्याचे सांगितले. यावरुन फिर्यादी याने दि ३१ जुलै रोजी पोलीस ठाणे वाळूज येथे लेखी तक्रार दिली कलम ३७६(३) भादवी सहकलम बालकांचे लैंगीकअत्याचार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनिषा केदार करीत आहे. तसेच दाखल गुन्हयाचा तपास करतांना पिडीत ही अंणकशेस असुन तिचे नातेवाईकांनी तपासामध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. गुन्हयाचा कौशल्यपुर्ण करतांना आरोपीची गोपनिय माहीती काढुन त्यास ताब्यात घेवुन पोलीस ठाणे वाळूज येथे आणुन गुन्हयाच्या अनुषंगाने अधिक चौकशी करता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपी हा पिडीत मुलीचा सावत्र वडील असून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी मा. पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपआयुक्त दिपक गि-हे, सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, पोलीस निरीक्षक गीता वागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. शेवाळे, मपोउपनि मनिषा केदार, पोलीस अंमलदार सुखदेव कोल्हे, आनंद वाहुळ, विजय पिंपळे, महीला पोलीस अंमलदार ज्योती सुर्यवंशी, सुनिता त्रिभुवन, राखी थोरात यांनी केली आहे

——

*Adv.

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

Orhidi.com - The All-Encompassing Erotic ExperienceOrhidi.com-Erotic classifieds portals currently attract over 10 million visits per month and continue to grow…

Read More..

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा खून, रांजणगाव येथील घटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!