July 18, 2024
Home » गरुडझेप अकॅडमीकडून तरुणीची टीसी देण्यास नकार; सतत घडत असलेल्या प्रकारामुळे कठोर कारवाई करू – पोलीस निरीक्षक आघाव

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : गरुडझेप अकॅडमीकडून तरुणीची टीसी देण्यास नकार दिल्यामुळे वाद झाल्याने तरुणीने थेट दामिनी पथकाची मदत मागितली, तत्काळ दामिनी पथकाने घटनास्थळी दाखल होऊन तरुणीला टीसी मिळवून दिली. परंतु गरुडझेप अकॅडमीचा सतत असे प्रकार सुरू यंत्र असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करू असे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अविनाश अघाव यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
गरुड झेप अकॅडमी येथून एका महिलेचा कॉल आला मला दामिनी पथक ची मदत हवी मी नागपूर येथून आलेले आहेत. करिता सदर माहिती नियंत्रण कक्ष येथे नोंद करून सदर अकॅडमी येथे दामिनी पथक पोहचले संचालक सोनवणे सर यांची भेट घेतली महिलेच्या मुलीची टी.सी . व कॉलेजची फीस देण्यावरून वाद होता संचालक सोनवणे सदर महिलेची टी.सी दिली दोघांमध्ये समजोता केल्यानंतर आता माझी कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचे दामिनी पथकाला सांगण्यात आले

—-

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!