July 26, 2024
Home » धारदार शस्त्राने कामगाराला हल्ला करुन लुटण्याचा प्रयत्न; वाळूज एमआयडीसीतील घटना…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
वाळूज महानगर : वाळूज पतिसारातील इप्का कंपनीसमोर कामगाराला धारधार शस्त्राने वार करून लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि २६ जुलै रोजी ८:४५ वाजेच्या दरम्यान घडली. यामध्ये तरुणाच्या मानेवर व हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

आप्पासाहेब रामदास पाचपुते वय३२, असे जखमी झालेल्या कामगाराचे नाव असून ते मूळ अहमदनगर जिल्हातील पारनेर येथील आहे. ते वाळूज एमआयडीसी मधील एका कंपनीमध्ये कामगार असून सिडको वाळूज महानगर १ मध्ये राहतात. नेहमीप्रमाणे कंपनीतून घरी जात असतांना अंधाराचा फायदा घेत अचानक अद्यात व्यक्तीने झटपट करायला सुरुवात केली व खिशातील पॉकेट मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला परंतु पाचपुते यांनी काहीही देण्यास नकार दिल्याने चोरट्याकडून धारधार शस्त्राने मानेवर, हातावर करण्यात आला यामध्ये पाचपुते यांना १०-१२ टाके पडल्याचे अण्णासाहेब पाचपुते यांनी सांगितले. यानंतर नागरिकांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली तेथून पोलिसांनी तात्काळ घटीमध्ये पाठवले,

——-

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

A mina de ouro inexplorada de Mostbet site oficial que praticamente ninguém conhece

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!