July 19, 2024
Home » गावठी कट्टा बाळगणारा आरोपी वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

न्युज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : रांजनगांव शे.पु. येथे झालेल्या गोळीबारामध्ये दि २५ जुलै रोजी रात्री ११.४५ वाजता सावता माळी मंदीराच्या जवळ झालेल्या गोळीबारातील आरोपीचा शोध घेतांना एक रेकॉरवरील गुन्हेगार आरोपी वाळूज एमआयडीसी पोलिसांकडून दि २७ रोजी अटक करण्यात अली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फरार असलेला आरोपी मिळून येत नसल्याने एमआयडीसी वाळूज पोलिसांकडून पथके तयार करून त्यांना रवाना करण्यात आले होते. आरोपीच्या शोधार्थ अधिकारी व अंमलदार दि २७ रोजी सकाळी ९ वाजेच्या पासून आरोपीचा शोध घेत गुन्हेगार वस्ती चेक करत असतांना दुपारी ०३.३० वाजताच्या सुमारास एकलहरा येथील चव्हाण वस्तीवर भेट देवून वस्तीवरील घरझडती घेत असतांना तेथून एक व्यक्ती पळून जात असतांना पोलिसांना दिसला, पोलीस अंमलदार यांनी त्यास पाठलागकरून पकडून त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव ज्ञानेश्वर रावसाहेब पिंपळे वय ४० वर्ष रा. कायगाव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर असे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक गावठी बनावटीचे अग्नीशस्त्र (देशी कट्टा ) मिळून आले सदरची कामगीरी ही मा. पोलीस आयुक्त, मनोज लोहीया, मा. पोलीस उप आयुक्त, दिपक गि-हे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, मा. पोलीस निरीक्षक, गुन्हेशाखा संदीप गुरमे, पो.स्टे.एम. वाळुज चे सपोनि गौतम वावळे, पोउपनि संदीप शिंदे, पोअं. अविनाश ढगे, यशवंत गोबाडे, मतलबे, सुरेश भिसे, असे एक पथक, तसेच गुन्हे शाखेचे पोउपनि प्रविण वाघ, योगेश नवसारे, नितीन देशमुख, मंगेश हरणे, धर्मराज गायकवाड, विजय घुगे, दादाराव झारगड यांनी सदरची कामगीरी केलेली आहे.


Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

Orhidi.com - The All-Encompassing Erotic ExperienceOrhidi.com-Erotic classifieds portals currently attract over 10 million visits per month and continue to grow…

Read More..

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा खून, रांजणगाव येथील घटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!