July 23, 2024
Home » महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप ! अजित पवार सरकारमध्ये सहभागी होण्याची शक्यता

न्युज मराठवाडा वृत्तसेवा

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. विरोधीपक्षनेते अजित पवार हे विधानभवनावर दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आपली वेगळी भूमिका मांडली होती.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेऊन राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!