July 18, 2024
Home » धक्कादायक; आईने बाळ विकले अनाथालयाला , अनाथालयाने बाळाला विकले 5 लाखांत

छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक प्रकारजवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : पैठणचे 40 वर्षीय महिलेने अडीच महिन्याचे बाळ शहरातील एका अनाथालयाला विकले अनाथालय चालक दांपत्याने चिमुकल्याला पाच लाख रुपयांमध्ये विकायला काढल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे. शिवशंकर कॉलनीतील जिजामाता बालक आश्रमात हा प्रकार समोर आला आहे. बाळाला विकणारी आई बाळाचा मामा अमोल मच्छिंद्र वाहुळ अनाथालय चालक दिलीप श्रीहरी राऊत आणि त्याची पत्नी सविता याच्यावर जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!