July 23, 2024
Home » गळफास घेऊन दोन तरुणांनी संपवले जीवन; वाळूज महानगरातील वेगवेगळ्या दोन घटना ..

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : 

वाळूज महानगर  : वाळूज महानगरातील दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या दोन घटना दि 2 जून रोजी सकाळी उगडकिस आल्या आहे. बाजाजनगरातील एस टी कोलणीमध्ये 32 वर्षीय अमित कुमार श्रीवास्तव व देवगिरि कॉलनी रांजनगाव मधील 30 वर्षीय अमित भास्कर सीरसाठ असे मयत झालेल्या दोन तरुणांचे नाव आहे.   

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन सीरसाठ हा मूळ चिंचोली ता. गेवराई जि. बीडचा असून देवगिरि कॉलनी रांजनगाव येथे कुटुंबासह किरयाने राहत होता. दरम्यान आज दि 2 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास नितीन ने साडीच्या लेसच्या सहाय्याने गळफास घेतल्याची पोलिसांना माहिती मिळाली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बेशुद्ध अवस्थेत घाटीमध्ये दाखल केले असतं डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. 

तसेच ३२ वर्षीय अमित कुमार श्रीवास्तव बजाजनगरातील एस टी कॉलनी आर 6/16 येते राजेंद्र देवचंद पवार यांचा घरात 4 महिन्या पासून किरायाने राहत असून खाजगी कंपनीमध्ये काम करत होता, सकाळी घरातील नळ सुरू असल्याचा संशय आल्याने शेजाऱ्यांनी खिडकीमधून बघितले असता अमित ने गळफास घेतल्याचे दिसले ही माहिती शेजाऱ्यांनी घरमालक पवार यांनी दिली.घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सचिन पागोटे, कर्मचारी राजेंद्र उदे, सुरेस भिसे, प्रशांत सोनवणे, गणेश सगरे घटनास्थळी घाव घेऊन सतीश पाटील व नागरिकांच्या मदतीने गळफास घेतलेल्या अमितला उपचारासाठी शासकीय घाटी रूग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केलेमात्र वरील दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या का केली. याचे कारण कळू शकले नसून,  या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस तपास करत आहे.

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

Orhidi.com - The All-Encompassing Erotic ExperienceOrhidi.com-Erotic classifieds portals currently attract over 10 million visits per month and continue to grow…

Read More..

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा खून, रांजणगाव येथील घटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!