July 19, 2024
Home » संदीप गुरमे यांची शहर गुन्हे शाखेला बदली, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक …

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून यामध्ये वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अविनाश अघाव यांची तर शहर गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांची बदली झाली आहे. तसेच पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांची सिटी चौक पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक दिलीप गांगूर्डे यांची बेगमपुरा पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक गीता बागवडे वाळूज पोलीस ठाणे, अशोक गिरी उस्मानपुरा पोलीस ठाणे, सचिन इंगोले वाहतूक शाखा वाळूज बदली होऊन हजार होण्याचे छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांनी (दि २९) दिले आहे.

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!