July 20, 2024
Home » वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन फाऊंडेशन यांना महाराष्ट्र शासनाचा छत्रपती श्री शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्रदान

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर :सिडको महानगर येथील वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन फाऊंडेशन,सह्याद्री वृक्ष बॅंक च्या माध्यमातून हजारो वृक्ष लागवड व संवर्धन केले या कार्यासाठी महाराष्ट्र शासन वनविभागाच्या वतीने दिला जाणारा विभागीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन २०१९, पालकमंत्री श्री.संदिपानजी भुमरे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. असे संस्थेचे सचिव श्री.विष्णुदास पाटील यांनी जाहीर केले

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!