July 23, 2024
Home » जागतीक हिवताप दिनानिमित्त कार्यशाळा

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : दौलताबाद आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या आरोग्यवर्धिनी केंद्र वडगांव को बजाजनगर येथे खाजगी वैदयकीय व्यवसायीक यांची जागतिक हिवताप दिना निमित्ताने खाजगी वैदयकीय व्यवसायीकांचे आज दि २७, गुरुवार रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी रविंद्र ढोले व डॉ प्रशांत दाते डॉ. परमेश्वर वाकदकर यांनी हिवताप व डेगु मार्गदर्शन केले. तर डॉ.अमर कोडगीरे आय.एम.ए. अध्यक्ष सिडको वाळूज महानगर यांच्यासह आदींची उपस्थिती . कार्यक्रम यशस्वी करण्या करीता बोरडे श्री राधेशाम वैष्णव विनायक चव्हाण जयकुमार वाहुळ परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!